समलैंगिक असल्याचे लपवत तरुणीशी लग्न करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ठाणे, दि. ६ मार्च : समलैंगिक तरुणाने लग्न करून फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने रबाळे पोलिस ठाण्यात दाखल केलेय. वर्षभरापूर्वी या दाम्पत्याचे लग्न झाले होते मात्र…