विर बाबुराव शेडमाके उपविभागीय स्तरीय कबड्डी स्पर्धेत पेरमिली संघ ठरला विजेता.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी २५ फेब्रुवारी: पोलीस चौकी आलापल्ली येथील भव्य पटांगणात विर बाबुराव शेडमाके उपविभागीय स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आलापल्ली चे सरपंच शंकर…