धक्कादायक! एक लाख रुपयांसाठी आईनेच विकले पोटच्या मुलाला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पनवेल, दि. ८ फेब्रुवारी : ‘माता न तू वैरिणी‘ या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. चक्क आईनेच पोटच्या मुलाला अवघ्या एक लाख रुपयांसाठी विकल्याची…