साताऱ्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली कॉलेज परिसराची अचानक पाहणी..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सातारा, दि. १६ फेब्रुवारी : साताऱ्यात मागील आठवड्यात कॉलेज परिसरात महाविद्यालयातील युवकांच्या दोन गटात राडा झाला होता. यावेळी युवकांनी मारामारी करत एका दुकानावर…