कर्नाटकमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा : एआयएमआयएम पक्षाची सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सांगली, दि. १० फेब्रुवारी : कर्नाटक राज्यातील उडपी मध्ये मुस्लिम समाजातील कॉलेजच्या विद्यार्थिनींना हिजाब घालण्यावरून मोठा वाद उफाळला आहे. यात हिंदुत्ववादी संघटना…