धक्कादायक!! बांधकाम मजुराची केली हत्या अन् पोत्यात भरून फेकला मृतदेह!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वर्धा , दि. ४ फेब्रुवारी : जिल्ह्यातील आष्टी (शहीद) येथील नवीन वस्ती परिसरात आज सकाळच्या सुमारास पोत्यात बांधून असलेला मृतदेह गावातील नागरिकांना आढळून आल्याने…