Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डोंबिवलीत त्या रिक्षा स्टँड वर झालेल्या मारहाणीत सापडली बंदुकीची गोळी!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  डोंबिवली, दि. १६ डिसेंबर :  स्कुटी चालकाला कट मरल्याच्या रागातून एका रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराला १० ते  १५ जणांनी मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली होती.…

बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नांचं यश –…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वागत. बैलगाडा शर्यातींवरची बंदी उठवण्याचा निर्णय, शेतकरी…

स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. १६ डिसेंबर : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे बाबतच्या योजनेत आमुलाग्र बदल करण्यात…

जाती दावा पडताळणीबाबत व्यावसायीक पाठ्यक्रमात प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थांनी ३ डिसेंबर पर्यंत सादर…

लोकस्पर्श  न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. १६ डिसेंबर : सन २०२१-२२ या सत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेशास पात्र असलेल्या विद्यार्थांनी (अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव…

जनावरांच्या तोंडखुरी-पायखुरी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सुरुवात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. १६ डिसेंबर :  जिल्हयातील बहुतांश शेतकऱ्यांकडे गाय,बैल,म्हैस यासारखे पशुधन असुन अनेक शेतकरी पशुपालन व्यवसाय करीत आहेत. त्या पशुपालंकाच्या पशुधनास…

गडचिरोली जिल्हयात शंभर टक्के कोरोना लसीकरणासाठी “हर घर दस्तक” मोहिम – जिल्हाधिकारी संजय मीना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. १६ डिसेंबर : गडचिरोली जिल्हयात अनेक गावे, वाड्या दुर्गम आहेत तसेच सर्वसामान्य नागरिकांना लसीकरण केंद्रावर पोहचणे शक्य होत नसल्यामुळे आरोग्य विभागाकडून…

कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांचे मालमत्ता विषयक हक्क,संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क, दि. १६ डिसेंबर : कोविड प्रादुर्भावामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व त्यांचे न्याय्य…

आजपासून दोन दिवस सरकारी बँक कर्मचारी संपावर; काम प्रभावित होणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अकोला, दि. १६ डिसेंबर : राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात…

चक्क रस्त्यावरच वाघाने हल्ला चढवून महिलेला केले ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. १६ डिसेंबर : आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास पोंभूर्णा-वेळवा मार्गावर मार्निंग वाकला गेलेल्या एका ३५ वर्षीय महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला चढवून ठार…

कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही; शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क, दि. १५ डिसेंबर : केंद्र शासन पुरस्कृत समग्र शिक्षा योजनेअंतर्गत ज्या वस्तीपासून १ किंवा ३ किमी अंतरापर्यंत शाळा उपलब्ध नसेल अशा वस्तीतील…