Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायींनी हजारो मेणबत्त्यांनी उजळवले…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रायगड, दि. ६ डिसेंबर : महाड तालुक्यातील असलेल्या भीम अनुयायींनी आज दिनांक ६ डिसेंबर रोजी महाड येथील प्रसिद्ध चवदार तळे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती…

कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी आता साडेतीनशे रुपयांत !!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा…

संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करा .म.रा. पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांचे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि ०६ डिसेंबर : कुठल्याही संघटनेमध्ये फार मोठी ताकद असते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाला अधिक बळकट करण्यासाठी संघाच्या माध्यमातून…

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका!.. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, ६ डिसेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. राज्य सरकारने…

गडचिरोलीचा विकास हेच माझे प्राधान्य – पालकमंत्री, एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , गडचिरोलीमधील विकास हेच माझे प्राधान्य असून येत्या काळात दुर्गम भागात विविध योजना राबवून रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार उपलब्धतेसाठी काम करणार आहे. गेल्या दीड ते…

शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा – कृषिमंत्री दादाजी भुसे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क, दि. ४ डिसेंबर : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून विमा कंपन्यांकडे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या विम्याच्या…

गडचिरोलीतील मागासलेपणा दूर करून नक्षलग्रस्त ही ओळख पुसायची आहे – पालकमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ४ डिसेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील नगर पंचायतच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असल्याने शिवसेनेमार्फत कुरखेडा येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात…

गोंडवाना विद्यापीठाला शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रशस्तीपत्र देऊन केले…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. ४ डिसेंबर : गोंडवाना विद्यापीठाला माहिती व्यवस्थापन प्रणाली (MIS) साठी घेतलेल्या परिश्रमा बद्दल शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी…

बिबट्याच्या हल्ल्यात सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. ४ डिसेंबर : चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर बॉटनिकल गार्डन वळणावर दुचाकीसमोर बिबट्या आल्याने सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.…

प्रेमी युगलांनी झाडाला गळफास घेत केली आत्महत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भंडारा, दि. ४ डिसेंबर : साकोली तालुक्यातील सुंदरी गावात दोन प्रेमी युगलांनी एकाच झाडाला गळफांस घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आज दि. ४ डिसेंबर रोजी…