धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले- करूणा शर्मा
लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,
बीड, दी ६ सप्टेबर :- धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती बाळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फासवायचा प्रयत्न करत आहेत. माझ्या गाडीत जबरदस्तीने…