लोखंडी सळाखीने वार करून पत्नी ला संपविले. कोरची तालुक्यातील देऊळभट्टी येथील घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,गडचिरोली दि 05 सप्टेंबर : कोरची तालुक्यापासून35 किमी अंतरावर असलेल्या देऊळभट्टी येथे आज सकाळी 8.30 च्या सुमारास ह्रदय हेलावणारी घटना घडली. देऊळभट्टी येथील एका!-->…