आरक्षण प्रश्नावर भाजप–काॅग्रेस जनतेची दिशाभूल करीत आहेत : भाई जयंत यांची टीका
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सांगोला १३ जुलै : आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, संविधानाने तो अधिकार संसदेला दिला आहे. मराठा, ओबीसी किंवा इतरांना आरक्षण द्यायचा असेल तर घटनादुरुस्ती…