एकतर मानधनवाढ तात्काळ लागू करा किंवा आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या; मानसेवी डॉक्टरांनी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ७ जुलै : एमपीएससी परीक्षा पास होऊनही नोकरी न मिळाल्याने नुकतंच पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरूण मुलाने आत्महत्या केली आहे. यानंतर राज्य सरकारवर…