रत्नागिरीतल्या ३ चिमुकल्यांची डेल्टा प्लस विषाणूवर मात तर एकाचा मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रत्नागिरी - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये जास्तीत जास्त मुले बाधित होण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे. मात्र जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतच सुमारे ३ हजार मुले…