गडचिरोली जिल्ह्यात उद्यापासून १८ वर्षावरील नागरिकांनाही मिळणार मोफत कोरोना लस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.२१ जून : जिल्ह्यामध्ये उद्यापासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लसीकरण केंद्रावर कोरोना लस दिली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक केंद्रावर ऑनलाईन नोंदणी…