Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! रिक्षाचालक महिलेने प्रियकराच्या मदतीने केली नवऱ्याची हत्या!!

पती बेपत्ता असल्याचा केला होता बनाव, कल्याण क्राइम ब्रांचने केली उकल... लोकस्पर्श न्यूज नेटवर्क डोंबिवली, दि. १८ जून : एका रिक्षाचालक महिलेने आपल्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह…

राज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी- उपमुख्यमंत्री अजित पवार

तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून तिचा सामना करण्यासाठी सर्व तयारी करा - ना. राजेश टोपे. बीड जिल्हा कोविड-19 व खरीप हंगामाचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला आढावा; आरोग्यमंत्री ना.…

सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसूदा लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावा –…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क,  दिनांक १८ जून :  वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला गती देणे गरजेचे असून यासाठीचे सर्वंकष सुधारित धोरण…

छत्तीसगड मध्ये पोलीस व नक्षल चकमकीत एक नक्षली महिला ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  छत्तीसगड : बस्तर व सुकमा जिल्ह्याच्या सीमावरती भाग असलेल्या चांदामेटा व पयारभांट च्या जंगलात आज सकाळी झालेल्या माओवादी आणि बस्तर डीआरजी पोलीस यांच्यामध्ये…

मान्सून पूर्व शोध व बचाव पथकामार्फत रंगीत तालीम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि.18 जून : मान्सून तयारी 2021 च्या अनुषंगाने शोध व बचाव पथकास एक दिवसीय प्रशिक्षण तसेच शोध बचाव साहित्य हाताळणी कार्यशाळा SDRF चमुच्या माध्यमातून…

कोविड-19 साथरोगसंदर्भाने नियमांचे पालन करावे अन्यथा दंडात्मक कारवाई होणार – जिल्हा प्रशासन…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.18 जून : सध्या गडचिरोली जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची संख्या कमी झालेली असून गडचिरोली जिल्हा सध्या लेवल-3 मध्ये समाविष्ट आहे. कोविड-19 साथरोगाची…

अहेरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर एकाग्रता अभ्यासिका सुरू करा

उपोषणाला बसण्याचा विद्यार्थ्यांकडून इशारा. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी :- येत्या ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग व आरोग्य विभाग तसेच जिल्हा परिषद अंतर्गत…

उप पोलिस स्टेशन रेपनपल्ली येथे शेतकऱ्यांना धान-बियाणांचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी : आज दि 18 जून 2021 रोजी पोलिस प्रशासन गडचिरोली व उप पोलिस स्टेशन  रेपनपल्ली येथे यांचे संयुक्त विद्यमाने उप पोलिस स्टेशन रेपनपल्ली येथे शेतकऱ्यांना…

आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   गडचिरोली, दि.18 जून : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे रविवार, दि. 20 जून 2021 रोजी…

दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आजही मृत्यूची नोंद नाही, 57 कोरोनामुक्त तर 35 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. 18 जून : आज जिल्हयात 35 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 57 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे…