दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज मृत्यूची नोंद नाही, 29 कोरोनामुक्त तर 15 नवीन कोरोना बाधित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 24 जून : आज जिल्हयात 15 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 29 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे…