Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात 196 कोरोनामुक्त, 65 नवीन कोरोना बाधित तर 4 जणांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 30 : आज जिल्हयात 65 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 196 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील…

नवीमुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र करणार आंदोलन…

मुंबई डेस्क : नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यासाठी आगरी, कोळी, कुणबी आणि भूमिपुत्र…

वीज पडून १४ शेळ्या मेंढ्या ठार; मेंढपाळ शेतकऱ्याचे साडेतीन लाख रुपयाचे नुकसान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सोलापूर : सांगोला तालुक्यातील चिंचोली येथील वाघमोडेवाडी वस्ती येथे शेळ्या-मेंढ्याच्या काळपावर वीज पडून लहान मोठ्या १४ शेळ्या-मेंढ्या जागीच ठार झाल्याची घटना काल…

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क 30 मे :- मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं आहे. मंत्रालयातील कंट्रोल…

’70 वर्षांत जे कमवलं ते सगळं विकायला काढलं’,- नाना पटोलें

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, 30 मे :- मोदी सरकारलासात वर्ष पूर्ण झाली आहे. काँग्रेसने राज्यभरात निदर्शनं सुरू केली आहे. '7 वर्षात मोदी सरकारने 70 वर्षामध्ये जे कमवलं ते सगळं विकायला…

मोदी सरकार हे 73 वर्षांच्या इतिहासातील सर्वात दुर्बल सरकार; काँग्रेसची टीका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत, तर मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकारच्या या सात वर्षाच्या…

अवकाळी पावसात विज पडून आजी नातीचा मृत्यु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क लातुर :  जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील पिरूपटेल वाडी या गावातील एक महिला व तिची नात वीज पडून ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निलंगा तालुक्यातील पिरूपटेल…

लॉकडाऊन वाढणार की हटवणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साधणार संवाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, 30 मे:- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे 1 जूननंतर लॉकडाऊन वाढवणार की निर्बंध आणखी शिथील केले जाणार याबद्दल चर्चा सुरू आहे. अखेर आज…

भाजपाच्या वतीने कामगार व रिक्षा चालकांना राशन किटचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 30 मे:  केंद्रातील मोदी सरकारला यशस्वीरीत्या ७ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या वतीने भाजपचे अनुसूचित…

केंद्रातील मोदी सरकारच्या 7 वर्षपूर्ती निमित्त विवेकानंदनगरात मास्क व सैनीट्रायझरचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : केंद्रातील मोदी सरकारला ७  वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या वतीने भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे…