नागरिकांपर्यंत लोकसेवा हक्क कायद्याची माहिती पोहोचवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : "नागरिकांना सुलभ, पारदर्शक व वेळेत सेवा देणे ही आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या माध्यमातून सेवा देण्याची आपणास संधी मिळाली…