गडचिरोली जिल्ह्यात 4 मृत्यूसह 97 नवीन कोरोना बाधित,173 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 29 मे:- आज जिल्हयात 97 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 173 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील…