गडचिरोलीत गट शेतीमधून पीकक्षेत्र वाढविणे शक्य – पालकमंत्री एकनाथ शिंदे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.15 मे: गडचिरोली जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत याचा सुयोग्य वापर करून गट शेतीच्या माध्यमातून जिल्हयातील पीकक्षेत्रामध्ये वाढ करण्याच्या सूचना…