७० हजारांचा दारू साठा नष्ट करण्यात पोलिसांना यश
अमरावती शहरा जवळील पारधी बेड्यावर फ्रेजरपुरा पोलिसांनी आज धाड टाकून १० ड्रम मोहाचा सडा व ५ ड्रम गावठी दारू असा जवळपास ७० हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
!-->!-->!-->!-->…