मुंबई महानगरातील मान्सूनपूर्व तयारीची कामे वेळेत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १६ एप्रिल: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी मान्सूनपूर्व कामांवर त्याचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि नालेसफाईसह साथरोग!-->!-->!-->…