चंद्रपूर: ताडोबा पर्यटकासाठी सफारी बंद, कोरोनाचा फटका
१५ एप्रिल २०२१ ते ३० एप्रिल २०१ पर्यंत पर्यटकांसाठी राहणार बंद.ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने जारी केलेल्या दिशा निर्देश पालन करण्यासाठी ताडोबा प्रशासनाचा निर्णय.
लोकस्पर्श न्यूज!-->!-->!-->…