नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी प्रशासनाने तत्पर असावे -जिल्हाधिकारी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नागरिकांना त्यांचे सेवा हक्क वेळेत मिळावेत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले. लोकसेवा हक्क…