गडचिरोली जिल्ह्यात 7 नवीन कोरोना बाधित तर 2 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 21 फेब्रुवारी: आज जिल्हयात 7 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 2 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…