Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जगा आणि जगू द्या.. वन्यजीव दिनानिमित्य विशेष लेख

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आज 3 मार्च जगभर हा दिवस वन्यजीव दिन म्हणून साजरा करतात. या दिवशी वन्यप्राण्यांचे रक्षण, त्यांचे निसर्ग साखळीतले महत्त्व आदी विषयांवर अनेक जनजागृतीचे कार्यक्रम…

धक्कादायक: आरटीपीसीआर तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅॅब नमुन्यांंमध्ये आढळली बुरशी

३१० नमुन्यांपैकी २०० नमुने प्रयोगशाळेत अधिकाऱ्यांनी स्वीकारले उर्वरित ११० नमुन्यामध्ये बुरशी तयार झाल्यामुळे हे नमुने अधिकाऱ्यांनी स्वीकारण्यास नकार देऊन परत केल्याने वाशीम जिल्ह्यातील…

जेष्ठ साहित्यीक प्रा.सतेश्वर मोरे यांचे निधन

आंबेडकरी समाज व साहित्य क्षेत्रात शोककळा लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती, दि. 3 मार्च: अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक व संघटक, प्रख्यात कवी,…

डॉ. किशोर मानकर यांची गडचिरोली वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षकपदी नियुक्ती

२००६ च्या भारतीय वन सेवेतील आहेत अधिकारी. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०३ मार्च :- जिल्ह्यातील पाच वन विभागाचा कारभार सांभाळणाऱ्या गडचिरोली येथील…

आरोग्य कामगारांच्या डेरा आंदोलनाचा आता कायदेशीर लढा

जिल्हाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना तातडीने निर्देश देत आरोग्य कामगारांचे प्रलंबित वेतन जमा करावे.सत्य पडताळणी समितीची स्थापना करून सदर प्रकरणात…

खा. मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी तातडीने गुन्हे दाखल करा !: नाना पटोले

डेलकरांना मरण यातना देणारे अजून मोकाट कसे ? मोदी सरकारची GDP वाढ म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोलची दरवाढ. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २ मार्च: दादरा नगर हवेलीचे खासदार…

नाफेडतर्फे चना खरेदी सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 2 मार्च : हंगाम 2020-21 मध्ये शासनाने चना खरेदीसाठी प्रति क्विंटल रुपये 5100 दर मंजूर केला आहे. चना खरेदीसाठी केंद्र शासनाने नाफेडची नोडल एजन्सी…

मिशन बिगीन अगेन आदेशास 31 मार्च पावेतो मुदतवाढ – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 2 मार्च : जिल्ह्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाच्या सूचनेनुसार वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेश व सुचना यांना दिनांक 31 मार्च 2021 पावेतो…

3 मार्चपासून आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 2 मार्च : 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी जिल्ह्यातील 196 शाळांमधील 1571…

मुंबईमध्ये ग्रीड फेल झालेली घटना सायबर अटॅक नाही – भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे

अधिवेशनच्या तोंडावर अपयश लपविण्याचा महाविकास आघाडी सरकारचा केविलवाणा प्रयत्न - माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्र परिषदेत आरोप. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर डेस्क, दि.…