Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बुलडाणा जिल्ह्यात आज सर्वाधिक 271 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह…जिल्हा वाशीयांसाठी चिंतेत भर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बुलडाणा, दि. १९ फेब्रुवारी: गेल्या आठवडाभरापासून बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होताना दिसत असून आज सर्वाधिक 271 कोरोणा रुग्णांचे अहवाल

छत्रपती शिवाजी महाराजांची 9 फुटांची रांगोळी; आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क हिंगोली, दि. १९ फेब्रुवारी: हिंगोलीत रांगोळीतून छत्रपती शिवाजी महाराजांची नऊ फुटांची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयातील

शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा

मुख्यमंत्र्यांना दुसऱ्याही वर्षी शिनेरीवर येण्याचा मिळाला बहुमान पुणे डेस्क, दि. १९ फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाच्या वातावरणात शिवाजी

बुलढाणा येथे शिवजयंती उत्सव सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बुलढाणा, दि. १९ फेब्रुवारी: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती  बुलढाणा शहरामध्ये सर्व जाती धर्माचे नागरीक एकत्र येऊन लोकोत्सव म्हणुन

पुलखल येथील नवनियुक्त सरपंच व ग्रा.पं सदस्यांचे खा. अशोक नेते यांच्याकडून अभिनंदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 18 फेब्रुवारी: गडचिरोली तालुक्यातील पुलखल ग्रामपंचायतीवर सरपंच पदावर जयश्री दीपक कनाके व उपसरपंच रुमनबाई रवींद्र ठाकरे यांची निवड झाली तर सदस्य

कोवीड लस सुरक्षित व परिणामकारक

रोग प्रतिकार शक्ती निर्माण होण्यास लागतात 42 दिवसजनतेनी गैरसमज, अफवांपासून सावध असावे लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 18 फेब्रुवारी 2021: कोवीडलस घेतल्यानंतरही वैद्यकिय अधिकारी

महाडीबीटी पोर्टल – लॉटरी मध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना सूचना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 18 फेब्रुवारी: राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना या शीर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा

बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्यक्ष अर्ज करा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 18 फेब्रुवारी : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत बाल संगोपन योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध बाल संगोपन स्वयंसेवी

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासन अलर्ट

विविध व्यापारी, डॉक्टर व राजकीय संघटनांचे प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी यांची चर्चासुपरस्प्रेडरचे सुक्ष्म नियोजन करणारपुन्हा सिरो सर्व्हे करणारलक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करण्याचे

1 मार्च रोजी लोकशाही दिन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 18 फेब्रुवारी : माहे मार्च, 2021 या महिन्याचा लोकशाही दिन सोमवार दिनांक 1 मार्च 2021 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आयोजित