गडचिरोली वनवृत्ताच्या वनरक्षक व वनपाल संघटनेच्या अध्यक्षपदी नितेश कुमरे तर सचिवपदी शैलेश करोडकर…
वनकर्मचारी संघटनेची कार्यकारिणी गठीत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २९ डिसेंबर: महाराष्ट्र वनरक्षक व वनपाल संघटनेची सभा वन विश्रामगृह आलापल्ली येथे पार पडली. या सभेला प्रदेश!-->!-->!-->!-->!-->…