Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रोनाल्डोचा करिष्मा; सेकंड हाफ मध्ये केलेल्या दोन गोलाच्या बळावर हंगेरीवर ३-० ने मात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

वृत्तसंस्था : पोर्तुगाल आणि हंगेरीमध्ये रंगलेल्या युरो कप २०२१ च्या सामन्यात क्रिस्टियानो रोनाल्डोने सेकंड हाफ मध्ये केलेल्या दोन गोलाच्या बळावर हंगेरीवर ३-० ने मात केली आहे.

पहिल्या हाफ टाईममध्ये दोन्ही संघाने एकही गोल केला नव्हता. सेकंड हाफमध्ये दोन्ही संघ गोल करण्यासाठी धडपडत असतांना ८४ व्या मिनिटला राफेल गुरेरान पोर्तुगाल कडून पहिला गोल नोंदविला त्यानंतर क्रिस्टियानो रोनाल्डोने पेनाल्टी किकसह दोन गोल नोंदवून पोर्तुगाल ला ३-० अशी आघाडी मिळवून दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

क्रिस्टियानो रोनाल्डोने युरो कप च्या स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदवण्याचा विक्रम जमा केला आहे. त्याचप्रमाणे ५ युरो कप खेळण्याचा आगळा वेगळा विक्रम त्याच्या नावावर जमा आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोने या आधी २००४, २००८, २०१२, २०१६, २०२१ या वर्षात पोर्तुगालचे युरो कप मध्ये प्रतिनिधित्व केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

गांधी, आंबेडकर देता का कुणी ?

“बार्टी” तर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.