रामदास कोंडागोर्ला अहेरी समूह साधन केंद्राचे केंद्रप्रमुख
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सचिन कांबळे,
अहेरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद व आयबीपीएस यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत अहेरी…