गडचिरोली जिल्हा शल्यचिकित्सकांविरोधातील तक्रारीवर पुन्हा चौकशी; आंदोलन मागे घेण्याचे आरोग्य विभागाचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या कामकाजाबाबत करण्यात आलेल्या तक्रारीने आता नवे वळण घेतले आहे. तक्रारीची आरोग्य…