एसटीचा ‘डिजिटल’ कारभार प्रवाशांच्या मुळावर; NCMC ची सक्ती, पण QR पावती निष्प्रभ!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ओमप्रकाश चुनारकर,
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी सेवांचे आधुनिकीकरण आणि सवलतीच्या प्रवासात पारदर्शकता आणण्याच्या…