शहीद जवानाच्या कुटुंबाप्रती सीआरपीएफची कृतज्ञता; कन्येच्या विवाहातही जपली आपुलकीची नाळ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती असलेली बांधिलकी केवळ कर्तव्यापुरती मर्यादित नसते, तर ती एका विस्तारित…