ऐकावं ते नवल.. विधवा सुनेला संपत्तीत वाटा मिळू नये म्हणून ५८ वर्षांची सासू झाली गर्भवती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नवी दिल्ली दि,२५ : सध्याच्या काळात स्वार्थीपणामुळे इतर लोकांचे नुकसान करण्याच्या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. असाच प्रकार…