नवा आदेश, नवा कार्यभार; गडचिरोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सकपदाची धुरा डॉ. रवि गावंडेंकडे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांच्या निलंबनानंतर गडचिरोलीच्या आरोग्य प्रशासनाच्या प्रमुख पदाच्या कार्यभाराबाबत आरोग्य विभागाने पुन्हा…