गडचिरोली विमानतळ प्रकल्पाला निर्णायक गती; शासनाकडून १०४ कोटींची मंजुरी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली एकेकाळी नक्षलवादाच्या सावटामुळे देशभर चर्चेत असलेला गडचिरोली जिल्हा आता विकासाच्या नव्या क्षितिजाकडे झेपावत आहे. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…