बिबी येथे दिव्यग्राम – २०२३ महोत्सव : मेधा पाटकर यांना जीवनगौरव, सारंग बोबडे यांना सेवार्थ…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,
चंद्रपूर दि,१८ : देशाला लुटण्याचे, संविधान आणि कायदे बदलण्याचे धोरण सत्ताधारी व उद्योगपती मिळून करत आहेत. विकासाच्या नावावर आदिवासींचे विस्थापन होत आहे. ३९ कायदे…