भूपतींची नियुक्ती तीन महिन्यांपुरतीच; वादाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरूंचा खुलासा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ६० सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केलेले तत्कालीन वरिष्ठ नक्षल नेते भूपती ऊर्फ मल्लोजुला वेणुगोपाल राव यांची गोंडवाना…