रविंद्र चुनारकर यांना ‘साधना’ची प्रतिष्ठित तांबे-रायमाने अभ्यासवृत्ती जाहीर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वनहक्क कायद्याचे अभ्यासक रविंद्र चुनारकर यांना जाहीर झाली आहे. रोख ५० हजार रुपये असे अभ्यासवृत्तीचे स्वरूप असून 'गडचिरोली जिल्ह्यातील वनस्वराज्य : सतेच्या…