आचल मोहुर्ले यांची शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्थेत सहाय्यक प्राध्यापकपदी निवड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
विशेष प्रतिनिधी - एस. चुनारकर,
गडचिरोली : जिल्हा दुर्गम आदिवासी बहुल आणि अनेक आव्हानांनी वेढलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, जिद्द आणि स्वप्न पूर्ण करण्याची…