Maharashtra पुसूकपल्ली २०१३ पासून दारूविक्रीमुक्त-ग्रामस्थांचा पुढाकार loksparshadmin Dec 26, 2023 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,२६ : अहेरी तालुक्यातील पुसूकपल्ली येथील अवैध दारूविक्री विरोधात आवाज उठवत ग्रामस्थांनी आपल्या गावाला दारूमुक्त केले. सलग २०१३ पासून दारूबंदी…