अस्थायी वनमजुरांच्या शोषणाचा मुद्दा ऐरणीवर; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या अंमलबजावणीची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील अस्थायी, रोजंदारी व कंत्राटी वनमजुरांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी कायदेशीर लढा आणि…