तीन लाखांच्या लाचप्रकरणी वनविभाग हादरला; ५० हजारांची रक्कम स्वीकारताना खाजगी इसमासह वनपरिक्षेत्र…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर
मुलचेरा (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील पेडीगुडम वनपरिक्षेत्रात कथित लाचप्रकरण उघडकीस आल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली…