रोवणीचे काम आटोपून आंघोळीसाठी गेलेल्या ऑटोचालकाचा तलावात दुर्दैवी अंत; खेडेगाव परिसरात शोककळा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव परिसरावर बुडीत दुर्घटनांचे संकट कायम असून, सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका जीवाचा बळी गेला आहे. घरचा उदरनिर्वाह करण्यासाठी ऑटो…