“फक्त सोन्याच्या अंगठी-चैनसाठी निर्घृण खून; अहेरी पोलिसांचा घाव—आरोपी गजाआड, ७ दिवसांची पोलीस कोठडी”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर,
अहेरी : आलापल्ली–सिरोंचा महामार्गालगत नागमाता मंदिराजवळील महामार्गावर निर्जन जंगल परिसरात घडलेला रविंद्र तंगडपल्लीवार यांच्या निर्घृण हत्येचा…