Maharashtra जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन Loksparsh Team Dec 2, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर, 02, डिसेंबर :- 1 डिसेंबर रोजी जगतिक एड्स दिन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय पालघर येथे साजरा करण्यात आला. या वर्षाची थीम होती आपली एकता, आपली समानता. एच आय…