अनाधिकृत प्रयोगशाळा (लॅब) चालकांवर कारवाई करा : संतोष ताटीकोंडावार यांची निवेदनातून मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी शहराला राजनगरी म्हणून विशेष ओळख आहे. एव्हढेच नव्हे तर अहेरी उपविभागातील अहेरी, आलापल्ली शहरात प्रमुख कार्यालये, रुग्नालय, बाजारपेठ तसेच दळणवळणाचे मुख्य…