आलापल्ली ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सचिवाला माहिती न दिल्याप्रकरणी २५ हजारांचा दंड तर विस्तार…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : माहिती अधिकारांतर्गत विहित मुदतीत संबंधितास माहिती न दिल्या प्रकरणी आलापल्ली ग्रामपंचायतीचे तत्कालीन सचिवांवर २५ हजारांचा दंड तसेच तत्कालीन प्रथम अपिलीय…