विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला लॉईड्सची साथ; कोणसरीत ८३ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोणसरी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉईड्स इन्फिनिट फाऊंडेशन यांच्या संयुक्त…