अंतार्ली गावात बैलगाडा शर्यतींचा उडाला धुराळा; कल्याण ग्रामीण भागातही बैलगाडा शर्यती सुरूच
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कल्याण : डोंबिवली जवळील अंतार्ली गावात कोरोना नियम बाजूला सारत बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली असताना…